Header Ads

Header ADS

MERIT LIST OF B.Sc. - III ADMISSIONS 2022-2023

  “ज्ञान ,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार - शिक्षणमहर्षी डॉ.बापूजीसाळुंखे” 

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur

LAL BAHADUR SHASTRI COLLEGE OF ATRS, SCIENCE AND COMMERCE,SATARA

B.Sc. - III ADMISSIONS 2022-2023


B.Sc.- lll ची प्रवेशा बाबतची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. 

महत्वाची सूचना 

  • सर्व बी. एस. सी . भाग - ३ ADMISSION घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते कि, त्यांनी आपला प्रवेश दि. १७/०९/२०२२ पर्यंत निश्चित करावा. 

  • मेरिट नुसार प्रत्येक विषयाची ग्रांटेबल व नॉन ग्रांटेबल ची यादी जाहीर करण्यात आली आहे. व नोटीस बोर्डवर लावली आहे. 

  • दिलेल्या गुणवत्ता यादीनुसार व विषयनिहाय प्रवेश दिलेले आहेत. कोणासही विषय बदलून मिळणार नाही. याची नोंद घ्यावी. 

  • दिलेल्या वेळेत प्रवेश घेतला नाही तर आपला प्रवेश रद्द समजण्यात येईल. 

  • जे विद्यार्थी बी. एस्सी . भाग - १ पास असतील त्यांनाच बी. एस्सी. भाग - ३ ला ऍडमिशन मिळेल. भाग १ चा रिझल्ट जाहीर झाल्यानंतरच प्रवेश मिळेल . 

  • बी. एस्सी. भाग -२ चा निकाल फेल आल्यास आपला प्रवेश कोणतेही सूचना न देता रद्द होईल याची नोंद घ्यावी. 

  • ज्या विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत नसेल त्यांनी वनस्पतीशास्त्र विभागात प्रा. आर. आर. साबळे यांचेशी संपर्क साधावा. 














 


No comments

Powered by Blogger.