Header Ads

Header ADS

B.Sc - III Admissions 2022-23

 ज्ञान ,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार - शिक्षणमहर्षी डॉ.बापूजीसाळुंखे” 

Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha, Kolhapur

LAL BAHADUR SHASTRI COLLEGE OF ATRS, SCIENCE AND COMMERCE,SATARA


B.Sc. - III ADMISSIONS 2022-2023 


महाविद्यालयातील बी.एस् सी. भाग 2 मधील विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2022-2023 मधील बी.एस्.सी. भाग 3 साठीचे प्रोव्हिजनल ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने   दि. 28/8/2022 पासून  सुरू होत आहेत. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावा. 

विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्रेफेरेंस विषय निवडताना काळजीपूर्वक निवडावा.

जो विषय ऑनलाईन निवडण्यात येईल तोच विषय  महाविद्यालयात येऊन प्रवेश फॉर्म (College Prospects) दि. 01/09/2022 ते 05/09/2022 अखेर गणित विभागात जमा करावी.

(No need of online print)

तदनन्तर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

 विषय निहाय प्रवेश जागा

Chemistry    32 + 32 (नॉन ग्रांट)

Mathematics -16

Physics - 16

Botany - 16

Zoology - 16

Microbiology - 16

Statistics - 16 (non grant)

Computer Science - 16 (non grant)


दिनांक 7/9/2022 रोजी मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.


प्राचार्य, 

डॉ. आर. व्ही. शेजवळ

एल. बी. एस. कॉलेज,  सातारा.


ऑनलाईन प्रवेश लिंक

https://forms.gle/vV6q5guHzPRBUnkw9




No comments

Powered by Blogger.